Get it on Google Play
Download on the App Store

वाट दाखवणारी सहेली

वाटा फुटल्या या भावनांना ,जणु माझा गंध सुटतो .
शब्द झाले मुके जरी , तुझ्या बोलण्यात आनंद लुटतो.
तुझ्या त्या एका मैत्रीचे  भाव जणु मझ भास वाटतो .
तुझ्या आठवणीने ऐक नवीन किरण शोधतो .

कधी भेटलो जरी नसलो आपण तरी तुला बघुन वाट चालतो....
तीव्र तुझे डोळे बघुनी , जीवनाशी लढाया उर दाटतो
तु समजावलेले विचार तत्व , माझ्या मनी साठवतो.
तुझ्या सारखीच सहेली जीवनी यावी हे देवाला मांगन घालतो.......

                                                    :- ललित देशमुख

मराठी प्रेम कविता

Marathi Kavita World
Chapters
वाट दाखवणारी सहेली