Get it on Google Play
Download on the App Store

नामजप

नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात 'श्री दुर्गादेव्यै नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त करावा.