अंजली मुद्रा
अंजली मुद्रे मध्ये बुद्ध
याला "नमस्कार मुद्रा" किंवा "हृदयांजली मुद्रा" देखील म्हणतात. जी अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात, हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात.