उत्सव
बोधी दिवस
गौतम बुद्धांना ८ डिसेंबर रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून बोधी दिवस हा सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून "बुदू सरणयी" (बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान होवो) अशा सदिच्छा देतात.