आठवण प्रियसिची
आठवण येता तुझ्या सहवासाची
रूसवुन बसते मण माझ्याशी
जगणे झाले परखड तुझविन
वेड्या मनाशी भेटशील कधीतू
आठवण येता तुझ्या सौंदर्याची
फुलून जातो चेहरा माझा
कळया फुलावांनी माझा
वेड्या मनाशी भेटशील कधीतू
आठवण येता पाहुण त्या स्थळांना
जेथे कधी आपले प्रेम रंगले
अबोल असुनही ती म्हणतात मला
दिसत नाही तुझी प्रेयसी
खंत वाटे माझ्या हृदयाला
आठवण येता आठवणींची भुलून
जातो मी जग सारा
म्हणूनच म्हणतात मला
प्रेम बावरा प्रेम बावरा
प्रेम बावरा
सचिन माधव मलगिलवार