आठवणी कधी विसरता येत नाही,. या आठवणी मनात साठवुन ठेवता येतात. पन गेलेले दिवस परत येणार नाही . लहानपणी आजी बाबाच्या घरी भातुक ली चे खेळ. ,लप्पा छूप्पी, चिप्पी डाव : तेव्हा अस वाट्च शाळेत कधी जाणार,आणि शाळेत आल्यावर कॉलेज ला कधी येणार,कॉलेज मध्ये खुप छान मित्र मैत्रणी भेटल्या तसेच आता उच्च शिक्षणाचे शेवटचे वर्ष . कॉलेज म्हणजे आमचे मदिरच घरातील जसे आईवडील समजून सांगतात तसेच कॉलेजमधील

शिक्षक सांगतात आता शेवटचे शिक्षणाचे वर्ष

परत या आठवणी कॉलेज चे दिवस परत तर येणार नाही पन आठवणी मनात साठवुन ठेवता येईल.पाटिल सराचे rd लेक्चर महेश देशमुख सराचे english लेक्चर ला केलेली गमती जमती .पाटील सराचे मार्गदर्शन आणि देशमुख सराचे कठिनातुन सोपे english शिकवने .मित्र मैत्रीणि सोबत फिरने,वाढदिवस बनवीने,डे ,बनवीने हे सर्व दिवस विसरता येणार नाही.

हरवलेली पाखरे परत येईल का

परत हे परत येतिल का...............................i miss u college and friends,,,,