Android app on Google Play

 

थायलंड मध्ये हिंदू देवी देवता

 

थायलंड मध्ये बौद्ध बहुसंख्य आणि हिंदू अल्प संख्यांक आहेत. तरीही तिथे कधीही जातीय दंगे झाले नाहीत. थायलंड मध्ये बौद्ध देखील ज्या हिंदू देवतांची पूजा करतात, त्यांची नावे अशा प्रकारे आहेत 


१ . ईसुअन ( ईश्वन ) ईश्वर शिव ,
२ नाराइ ( नारायण ) विष्णू ,
३ फ्रॉम ( ब्रह्म ) ब्रह्मा,
४ . इन ( इंद्र ),
५ . आथित ( आदित्य ) सूर्य ,
६ . पाय ( पवन ) वायु .