केरळ

केरळ संपूर्ण भारतात आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. केरळ मध्ये मधुचंद्र साजरा करण्यासाठी जाणे, कोणत्याही दाम्पत्यासाठी संस्मरणीय असते. आणि का नसावे? केरळ मधील तलाव, कोवलम किनाऱ्यावर सन बाथ, मुन्नार चे सौंदर्य, कोच्ची - कोचीन चे अगणित टूरिस्ट स्पॉट तुमचा मधुचंद्र आणखीनच जास्त स्पेशल आणि रोमांटिक बनवतात.