मंगळ ग्रहाचा प्रभाव वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी दिसतो. मंगळ चांगला असेल तर भाऊबांधकी, घर, मालमत्ता यासंबंधीच्या कार्यात लाभ होऊ शकतो. जर मंगळ अशुभ असेल तर या संदर्भात नुकसानही होऊ शकते.