Get it on Google Play
Download on the App Store

शिव



हनुमान शिवाचा अवतार आहे.
शंकराचे ६ श्वास म्हणजे माणसाचा एक दिवस आहे.
स्थिर राहण्याची स्थिती आहे शंकर आणि चालत राहण्याची स्थिती आहे शक्ती.
म्हणजे निद्रा = शिव आणि जागृती = शक्ती
भूक = शिव आणि भोजन = शक्ती
शंकर कवट्यांची माळ परिधान करतात, आणि या कवट्या ब्रम्हाच्या आहेत, जे जन्म घेऊन समाप्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ ते ही माळ परिधान करतात.