Android app on Google Play

 

पुन्हा दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क

 

दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क

...घरात शिरताच "आई" आशी मोठी आरोळी ऐकू आली. "आई, तू मला लवकर का उठवलं नाहीस?" असे म्हणत सुजय घरतून बाहेर आला. ते पाहून आई बेशुद्ध पडली.

नंतर सुजय ची आकृती अपराधीपणाची भावना वाटून लहान होत होत अदृश्य झाली...