मेकॅनिकल इंजिनीयरिंग शिकणाऱ्या मुलीची संघर्ष गाथा (Marathi)


passionforwriting
आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की मेकॅनिकल इंजिनीयरिंग ही पुरूष केंद्रीत शाखा आहे. तर एका मुलीनी ह्या शाखेत प्रवेश घेतल्यावर काय होतं ? अर्थातच तिला फार मोठमोठ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं . हे असे कोणते प्रश्न आहेत चला आपण जरा वाचूया.

Chapters

अवघडून टाकणाऱ्या नजरा

तुम्ही वर्गातला 'आजूबा' होता

थेट प्रध्यापाकांपासून ते चपराशापर्यंत , सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं की तुम्ही ही शाखा का निवडली?

तुम्ही संकटात सापडलेली मुलगी समजली जाता

तुम्ही वर्गातील सर्वात अभ्यासू व्यक्ती असे गृहित धरले जाते

तुम्ही शेवटच्या बेंचवर बसणे पसंत करता हे कुणीही मान्य करत नाही

अचानक सगळं कॉलेज तुम्हाला ओळखायला लागतं.

फ्रेशर्स पार्टीचा दिवस सगळ्यात अवघडून टाकणारा दिवस होतो

तुम्ही तुम्हाला 'डेट' वर घेऊन जाऊ इच्छिणार्यांची गणति करू शकत नाही

सुरुवातीला तुमच्या वसतिगृहातल्या रूममेट्स ह्याच फक्त तुम्हाला माहिती असलेल्या मुली असतात

अगदी क्षणातच तुम्ही शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होता

तुमच्या वर्गातल्या मुलांशी बोलण्यासाठी तुम्हाला पहिले पुढे यावं लागतं

कोणीही तुमची खोटी उपस्थिती लावू शकत नाही

कधीकधी तुम्हाला स्वतःलाच कसंतरी वाटतं

आणि प्रत्येकवेळी तुम्ही प्रवेश करता तेव्हा ही प्रतिक्रिया थांबत नाही