
निरक्षर हव्यासी (Marathi)
कथाकार
भोज राजाच्या वेळी कधी कधी काही अक्षरशून्य ब्राह्मण कालिदासाकडे येत. त्याच्या हाता पायां पडत आणि राजाकडून आम्हाला काही दक्षिणा मिळवून या म्हणून त्याच्या पाठीस लागत. एकदा केशव शर्मा नावाचा एक ब्राह्मण कालिदासाच्या पाठीस लागला. पुढे त्याने राजाला कसे फसवले याची गमतीदार कथा आहे.READ ON NEW WEBSITE