
रघुचे नशीब (Marathi)
कथाकार
एका गांवांत एक शेतकरी राहात असे. त्याला रघू नावाचा एक मुलगा होता. बापाचे रघूवर मुळीच प्रेम नव्हते. म्हणून तो त्याच्याकडून खूप कामे करून घेई. वास्तविक पाहतां रघु फार चांगला मुलगा होता. राघूचे पुढे काय झाले?? त्याच्या आयुष्यात त्याला काही रहस्यमयी खजिना सापडला की काय?? हि कथा नक्की वाचा..!!READ ON NEW WEBSITE