
कौटुंबिक कथा भाग १ (Marathi)
प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
नावाप्रमाणे कुटुंबाशी संबंधित अशा या कथा आहेत.सर्व कथांमधे एखादा विशिष्ट कोन नाही.उदाहरणार्थ कौटुंबिक प्रेम,सूड,विनोद,रहस्य इत्यादी .कमी जास्त प्रमाणात यातील कांहीही असू शकेल किंवा नसेल.READ ON NEW WEBSITE