
लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (Marathi)
संपादक
आरंभ त्रैमासिक, बुकस्ट्रक आणि अर्थ मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन विशेष लेखन स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या लेखनस्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली त्याबद्दल सर्व उत्साही, अभ्यासू तरूण आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! या स्पर्धेसाठी तीन विषय देण्यात आले होते. १. अंतरंगात डोकावताना, २. जागतिक सुटी, ३. लॉकडाऊन संदर्भात ऐच्छिक विषयREAD ON NEW WEBSITE