चिमणरावांचे चऱ्हाट (English)
कडकनाथ
चिमणरावांचे चऱ्हाट हे चिंतामण विनायक जोशी ह्यांचे अत्यंत लोकप्रिय विनोदी पुस्तक आहे. पु ल देशपांडेच्या आधी मराठी माणसाला हसवण्याचा ठेका जोशीं कडे होता असे म्हणण्यास हरकत नाही. ह्या पुस्तकावर आधारित दिलीप प्रभावळकर ह्यांचे टीव्ही सिरीयल सुद्धा ३० वर्षं आधी येऊन गेले होते.READ ON NEW WEBSITE