
महामारी : एक भयकथा (Marathi)
Contributor
मुंबईतील प्रख्यात वैद्यकीय संशोधक डॉक्टर हिरेमठ गडचिरोलीतील एका आदिवासी भागांत एका महामारीचा शोध घेत जातात. पण ह्या महामारीच्या विळख्यांत अनेक रहस्य असतात. डॉक्टर हिरेमठ ह्यातून वाचतील का ? महामारीचे नक्की कारण काय असते ? आदिवासी डॉक्टर पासून नक्की काय लपवत असतात ?ह्या कथेंत तुम्हाला सर्व रहस्यांचा उलगडा होईल.READ ON NEW WEBSITE