
कोरोना व्हायरसचा उद्रेक (Marathi)
परम
२०१९- २०२० मधील वुहान येथील कोरोना व्हायरसचा उद्रेकाला औपचारिकपणे नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक (२०१९-एनसीओव्ही) म्हणूनही ओळखतात. हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे. २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये, एक नवीन कोरोनाव्हायरस आढळला, ज्याचे नाव २०१९-एनसीओव्ही असे ठेवले होते. सुरुवातीला ४१ लोकांना याची लागण झाली होते. त्यावेळेस स्पष्ट कारण न समजल्याने त्यांना निमोनिया झाला (2019-एनसीओव्ही तीव्र श्वसन रोग) आहे असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले.READ ON NEW WEBSITE