Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भयानक रात्र भाग 4

त्याने सांगितलं की काही वर्षांपूर्वी राजपूत नावाचा कुटुंब राहत होत तिथे संताजी राजपूत त्यांची मुलगी प्रणिता राजपूत हीच लग्न एका मोठ्या घराण्यात ठरलं त्या मुलाचं नाव प्रणित होत तो जरी मोठा असला तरी त्याचे काम मात्र खुप वाईट होते तो ड्रग्स विकायचा व कायद्या विरुद्ध सर्व वाईट काम तो कारायचा ही गोष्ट प्रणिता ला कळली तिने लग्नाला नकार कळवला ही गोष्ट प्रणित ला आवडली नाही त्याने  त्याने तिला लग्नासाठी जबरदस्ती केली तिला लाल साडी दिली तयारी करावयास सांगितली ती लग्न मंडपातून पळून जात असताना त्याने तिच्या तोंडावर asside टाकले व थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर तिला ठार मारून टाकण्यात आले.

To be continued....