Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

श्री..ची..कविता - ५

*श्री .. ची.. कविता : ५*
----------------------------------
    *प्रेम दे मला प्रिये*

एक सोबतीचा क्षण तुझा
जीवन परिपुर्ण वाटे  मजला
तुझे हसणे पाहुन माझी गं
मनाची बैचेनता शांत वाटे..

तु सखी तुच माझी प्रिया गं
तु राणी माझी सजणी गं..
तु ही तुच माझी प्रेयसी गं
तुझेच गीत माझ्या ओठी गं..

अनंत तत्व  प्रेम हे माझे..
सखे तुझा असा मी प्रियकर.
घेऊन माझा हातात हात गं
घेऊन कर तु  मला प्रेमसमर्पण

तु शक्ती तुच माझी प्रेरणा..
तुझेच ध्येय ,ध्यास तुझा जीवना
प्रेमाची एक आस या जीवना
पुर्ण कर तु सखे मला प्रेम देऊन..
===================
*तुझा .. श्री...💕*
*श्रीधर कुलकर्णी*