Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

१ मुखी रुद्राक्ष


हा रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ समजला जातो. महान योगीच हा धारण करतात. यामुळे षडरिपुनवर विजय मिळवता येतो. सर्व मनोकामनापूर्ती होते. याची देवता परमात्मा शिव आहे. धारण करणारा काहीच दिवसात विरक्त होतो.