Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

दार्जिलिंग


दार्जिलिंग हे भारतातील सर्वांत प्रसिद्ध हिल स्टेशन आणि रोमांटिक जागांपैकी एक आहे. दार्जिलिंग आपले नैसर्गिक डोंगराळ सौंदर्य, चहाच्या बागा, थंड वातावरण, स्थानिक बाजारपेठ आणि टॉय ट्रेन सफारीसाठी प्रसिद्ध आहे. दार्जिलिंग पासून केवळ ८ किमी अंतरावर "टायगर हिल" आहे ज्याकडे विदेशी पर्यटक देखील आकर्षित होतात. टायगर हिल आपल्या 'सनराईज व्ह्यू' आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.