Get it on Google Play
Download on the App Store

पांडुरंग सदाशिव साने



साने गुरुजी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शिक्षक होते. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले. त्यांनी अपितु विद्यार्थी नावाचे एक पत्रक देखील सुरु केले, जे त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाले. ते केवळ एक शिक्षकच नव्हते तर एक स्वातंत्र्य सेनानी देखील होते. त्यांनी भारत छोडो आंदोलन आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासही घडला होता.
त्यांनी स्पृश्य – अस्पृश्य वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कार्य केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. १५ ऑगस्ट १९४८ ला त्यांनी 'साधना' नावाचे एक पत्रक सुरु केले, जे आजही सक्रीय आहे.