Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

डिज्नी ने अल्लादीन ला टॉम क्रूज वर आधारित बनवलं होतं


अगोदर एनिमेटर्स नी अल्लादिनला माइकल जे फॉक्स प्रमाणे बनवलं होतं पण शेवटी तो खूप गोंडस दिसत होता. म्हणून मग त्यांनी त्याचं वय वाढवून त्याला किशोरवयीन बनवलं आणि टॉम क्रूज चे चित्रपट बघून त्यातील भूमिकांवर आधारित अल्लादिन चं व्यक्तिमत्व बनवलं.