Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

शारीरिक वेदना सहन करण्याची जबर ताकद

स्त्रिया मध्ये शारीरीक वेदना सहन करण्याची प्रचंड ताकद असते. एखाद्या माणसाला जिवंत जाळले तर त्याला जितक्या वेदना होतात त्याच्या पेक्षा कितीतरी पतीने जास्त वेदना स्त्रियांना प्रसव होताना होतात पण ती ते आपल्या मुला साठी सहन करते. त्याशिवाय जसे वय वाढत जाते तसे संधिवात इत्यादी पाध्ये स्त्रिया जास्त चांगले कोप करू शकतात पण पुरुषांना ते करणे मुश्किल होते.