महाराष्ट्राचे शिल्पकार Audiobook

अभिषेक ठमके ह्यांचे महाराष्ट्राचे शिल्पकार हे पुस्तक सविता करंजकर ह्यांनी वाचले आहे. ह्यापुस्तकांत महाराष्ट्राच्या विकासात सिंहाचा वाट असलेल्या अनेक व्यक्तींची चरित्रे थोडक्यांत दिली आहेत.