श्यामची आई Audiobook

मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक म्हणजे श्यामची आई. साने गुरुजी ह्यांनी हे पुस्तक आत्मकथेच्या स्वरूपांत लिहिले आहे.