शिवलीला पारायण Audiobook

शिवलीला हा मराठी भाषेतील एक अतिशय महत्वाचा धार्मिक ग्रंथ आहे आणि शिवभक्त अतिशय भक्तिभावाने ह्या ग्रंथाचे पारायण करतात. असे म्हटले जाते कि ह्या ग्रंथाच्या परायणाने ४ वेड वाचल्याचे पुण्य मिळते .