← Back
Cover of देवांच्या भूपाळ्या

देवांच्या भूपाळ्या

by स्तोत्रे

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.

Chapters

भूपाळी श्रीगणपतीची → भूपाळी घनश्याम श्रीधराची → भूपाळी मारुतीची → भूपाळी श्रीकृष्णाची → भूपाळी कृष्णाची → भूपाळी रामाची → भूपाळी पंढरीची → पहाटेच्या भूपाळ्या → भूपाळी श्रीविष्णूची → भूपाळी श्रीविष्णूची → भूपाळी आत्मारामाची → भूपाळी शंकराची → भूपाळी गंगेची → भूपाळी नद्यांची → भूपाळी दशावतारांची → भूपाळी संतांची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तात्रेयाची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची → भूपाळी श्रीदत्तप्रभूची →

Related Books