← Back
Cover of भाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र

भाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र

by passionforwriting

भाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे.याला दंडशस्त्र असेही म्हणतात.शस्त्र म्हणून भाल्याचे महत्त्व सतराव्या शतकानंतर संपुष्टात येऊ लागले. बंदुक आणि रायफलीच्या नळीला संगीन जोडून त्या जोडशस्त्राचा भाल्याप्रमाणे उपयोग करण्यास सुरूवात सुरूवात झाली.

Chapters

Related Books