← Back
Cover of महर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे

महर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे

by passionforwriting

महर्षी वेदव्यास यांनी १८ पुराणांचे संस्कृत भाषेत संकलन केले आहे. ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे या पुराणांचे मुख्य देव आहेत. त्रीमुर्तींच्या प्रत्येक ईश्वररुपाला सहा पुराने समर्पित केलेली आहेत. चला पाहूयात ही १८ पुराणे -

Chapters

Related Books