← Back
Cover of गुरूचरित्र

गुरूचरित्र

by सरस्वती गंगाधर स्वामी

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.

Chapters

अध्याय पहिला → अध्याय दुसरा → अध्याय तिसरा → अध्याय चौथा → अध्याय पाचवा → अध्याय सहावा → अध्याय सातवा → अध्याय आठवा → अध्याय नववा → अध्याय दहावा → अध्याय अकरावा → अध्याय बारावा → अध्याय तेरावा → अध्याय चौदावा → अध्याय पंधरावा → अध्याय सोळावा → अध्याय सतरावा → अध्याय अठरावा → अध्याय एकोणीसावा → अध्याय विसावा → अध्याय एकविसावा → अध्याय बाविसावा → अध्याय तेविसावा → अध्याय चोविसावा → अध्याय पंचविसावा → अध्याय सव्विसावा → अध्याय सत्ताविसावा → अध्याय अठ्ठाविसावा → अध्याय एकोणतिसावा → अध्याय तिसावा → अध्याय एकतिसावा → अध्याय बत्तिसावा → अध्याय तेहेतिसावा → अध्याय चौतिसावा → अध्याय पस्तीसावा → अध्याय छत्तिसावा → अध्याय सदतीसावा → अध्याय अडतीसावा → अध्याय एकोणचाळीसावा → अध्याय चाळीसावा → कीर्तन पूर्वरंगनिरुपम् → गुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा → गुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा → गुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा → गुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा → गुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा → गुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा → गुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा → गुरूचरित्र - अध्याय पन्नासावा → गुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा → गुरूचरित्र - अध्याय बावन्नावा → गुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा → गुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा → गुरूचरित्र - अध्याय १२२ →

Related Books