कौस्तुभ मणी

http://www.astroyatra.com/images/tirth-sthan/vishnu.jpg

समुद्र मंथनातून पाचव्या क्रमांकाला निघाला कौस्तुभ मणी, जो भगवान विष्णूंनी आपल्या हृदयावर धारण केला. कौस्तुभ मणी भक्तीचे प्रतिक आहे. जेव्हा आपल्या मनातून सर्व विकार निघून जातील तेव्हा तिथे केवळ भक्तीच उरेल. ही भक्तीच भगवान ग्रहण करतील.