सवॉय हॉटेल (मसूरी)

http://www.youngisthan.in/userfiles/haunted-places-in-india/savoy-hotel-mussoorie.jpg

इंग्रज राजवटीत या हॉटेल मध्ये एका ब्रिटीश मुलीची हत्या करण्यात आली होती जिचा आत्मा आज देखील आपला खूनी शोधत आहे. या स्थानाला सिरीयल किलिंशी देखील जोडून पहिले जाते. परंतु लोकांचे म्हणणे आहे की या सर्व हत्यांमागे तीच मुलगी, लेडी ऑर्मे हिचा हात आहे.

धन्यवाद...!