मेरी अन कॉटन

कॉटन ने आर्सेनिक विषाचा उपयोग करून २१ लोकांची हत्या केली ज्यांपैकी १२ तिची स्वतःची मुले होती. काही पैशांसाठी तिने आपली आई आणि आपला पती यांची देखील हत्या केली.