बैले गन्स

http://a4.files.biography.com/image/upload/c_fit,cs_srgb,dpr_1.0,h_1200,q_80,w_1200/MTE5NDg0MDU0NzU5MDQ4NzE5.jpg

हिने आपला पती आणि तीन मुले यांची हत्या करून त्यांच्या विम्याचे पैसे घर खरेदी करण्यासाठी वापरले. तिने पुन्हा विवाह करून आपला पती आणि सावत्र मुलगी यांची देखील हत्या केली. ती पुन्हा पुन्हा आपल्या जमिनीची जाहिरात देऊन खरेदीदाराला लुटून त्याची हत्या करत असे. ४० हत्या झाल्यानंतर तिने देश सोडला आणि आजपर्यंत देखील ती पकडली गेलेली नाही.