फूसाको शिगेनोबू

https://i.ytimg.com/vi/_NTpscQjjdg/maxresdefault.jpg

फूसाको हिला समाजवादी क्रांतीच्या सहाय्याने जपान चे एकीकरण हवे होते त्यामुळे ती एक पूर्ण विकसित क्रांतिकारी बनली. हेग येथील फ्रांस दूतावासावर १९७४ मध्ये झालेला हल्ला तिनेच आयोजित केला होता आणि TWA फ्लाईट ८४० च्या अपहरणात देखील ती सहाय्यक होती. सन २००० आपल्या अटकेच्या आधी ती जगातील "मोस्ट वॉन्टेड" महिला आतंकवादी होती.