सूर्य नारायण


http://4.bp.blogspot.com/-nlgXv9HkoTM/UMrKq5mkvRI/AAAAAAAAiMY/LOvWH8RgL1M/s1600/bm-image-735153.jpeg

यांची उपासना कुटजाच्या फुलांनी केली जाते. या व्यतिरिक्त आक, कणेर, कमळ, चाफा, पलाश, अशोक, बेल, आक, मालती इत्यादींची फुले देखील त्यांना प्रिय आहेत. भविष्य पुराणात तर हे देखील सांगितलेले आहे की सूर्य देवावर जर एक आकाचे फूल वाहिले तर त्यामुळे दहा सुवर्णाचे अलंकार चढवल्याइतके पुण्य मिळते. सूर्यदेवाला लाल फुले सर्वाधिक प्रिय आहेत.