← Back
Cover of हिन्दू धर्म आणि कलियुग

हिन्दू धर्म आणि कलियुग

by passionforwriting

सर्वांत मोठा धर्म आहे माणुसकी आणि यामध्ये कोणतेही दुमत नाही की या धर्माला मानणाऱ्या काही लोकांनीच महान हिंदू धर्माची निर्मिती केली असणार. जेणेकरून ज्ञान रुपी प्रकाश पिढ्यान पिढ्या पुढे पसरत राहील...? हिंदू धर्मानुसार कलियुगात या विश्वाचा अंत होईल जेव्हा धरणी पापांचे ओझे सहन करू शकणार नाही. सध्या जगात काय काय चालू आहे हे पहिले तर असे वाटते की कलियुगाची सुरुवात फार आधीच झालेली आहे.

Chapters

Related Books