कोळी

http://someinterestingfacts.net/wp-content/uploads/2013/01/Garden-spider.jpg:

कोळी आपल्या इच्छेनुसार जाले विणून त्यात आपल्या सोयीने सहज वावर करतो. परंतु त्याच्यात अडकत नाही. यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपल्याला माया रुपी संसारात राहून देखील स्वतंत्र वावर केला पाहिजे, कशातही अडकून राहता कामा नये.