दुशासन


दपशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न करून खूप मोठं पाप केलं होतं. पण त्याने जे ही काही केलं ते आपल्या भाऊ दुर्योधन याच्या सांगण्यावरून केलं कारण तो आपल्या भावाविरूद्ध जाऊ शकत नव्हता.