तक्षिला





तक्षिला रावळपिंडी, पाकिस्तानातलं एक महत्त्वपूर्ण पौराणिक शहर आहे. हे शहर गंधारकाळापासून असल्याचं मानलं जातं आणि इथे हिंदू आमि बौद्ध धर्माचे शहर तक्षशिलाचे भग्न अवशेष सापडले आहेत.