← Back
Cover of अघोरी

अघोरी

by passionforwriting

अघोरी लोकांच जगच नव्हेतर त्यांची प्रत्येक गोष्टच वेगळी असते. ते ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याला सर्व काही देतात. अघोरींच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्यांना ऐकूनच तुम्हाला आश्चर्य होईल. आम्ही तुम्हाला अघोरींच्या जगाबद्दल अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, जे ऐकुन तुम्हाला जाणिव होईल कि ते किती कठीण साधना करतात, सोबतच त्या स्मशानांबद्दलही जाणून घेऊया जिथे हे अघोरी मुख्य स्वरुपात आपली साधना करतात. अघोरिंबद्दलच्या अशाच काही गोष्टी आपण जाणून घेऊया.

Chapters

Related Books