पांडवांचा अज्ञातवास
by प्रभाकर फडणीस
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
Chapters
- मला पडलेले प्रश्न
- द्यूत व अनुद्यूत
- अद्न्यातवास
- कौरवांकडून पांडवांचा शोध
- त्रिगर्त - विराट युद्ध
- त्रिगर्त युद्धानंतर
- पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही
Related Books
सोनसाखळी
by पांडुरंग सदाशिव साने
माझी दैवते
by पांडुरंग सदाशिव साने
श्यामची पत्रे
by पांडुरंग सदाशिव साने
मानवजातीची कथा
by पांडुरंग सदाशिव साने
दारुवंदीच्या कथा
by पांडुरंग सदाशिव साने
जीवनाचे शिल्पकार
by पांडुरंग सदाशिव साने
श्यामची आई
by पांडुरंग सदाशिव साने
साक्षरतेच्या कथा
by पांडुरंग सदाशिव साने
भारतीय नारी
by पांडुरंग सदाशिव साने
धडपडणारी मुले
by पांडुरंग सदाशिव साने