जर अचानक जोराने दरवाजा बंद झाला





घरात जर एखादी अशी खोली असेल, ज्याच्या दरवाज्याला हळूच ढकलल्यावरही तो जोराने बंद होत असेल तर हे शुभ संकेत नाहीत, अस होऊ शकत कि त्या ठिकाणी अदृश्य शक्तीचा वास आहे.