इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो


हिटलर चा जन्म नेपोलियन नंतर १२९ वर्षांनी झाला, तो सत्तेवरही १२९ वर्षांनी आला, रशियावर हल्लाही त्याने १२९ वर्षानंतर केला, आणि १२९ वर्षांनंतरच तो पराभूत देखील झाला.