एक झोका चुके काळजाचा ठो...

एक झोका चुके काळजाचा ठोका

एक झोका

उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे

जरा स्वतःलाच फेका नाही कुठे थांबायचे

मागेपुढे झुलायचे हाच धरायचा ठेका

जमिनीला ओढायचे आकाशाला जोडायाचे

खूप मजा, थोडा धोका

गीत - सुधीर मोघे