← Back
Cover of चंद्रवर्मा आणि कांशाचा किल्ला

चंद्रवर्मा आणि कांशाचा किल्ला

by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

अग्निप्रवाह पार करून चंद्रवर्मा एका फळांच्या बागेत पोचला. अंधार पडल्यानंतर तो एका झाडाच्या फांदीवर झोपला असता राक्षसी गफट पक्ष्यांच्या पंखाच्या वाऱ्याने तो खाली पडला. पण सुदैवाने तो एका पक्ष्याच्या पंखावर पडला. तेथे शंख मांत्रिकाचा अभिपक्षी आला व त्याने त्या गरुड पक्ष्यांजवळ कपालिनीला उचलून आणण्यासाठी मदत मागितली. त्यांनी मदत देण्याचे कबूल केलें

Chapters

Related Books