← Back
Cover of रहस्यकथा भाग १

रहस्यकथा भाग १

by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

नावाप्रमाणेच या कथा आहेत.विशिष्ट पोलिस ऑफिसर, वकील किंवा अन्य विशिष्ट कुणा व्यक्तीने, रहस्य सोडविले अशा या कथा नाहीत. या कथांमध्ये रहस्य आहे.कोणीही ते सोडविलेले असेल. किंवा कदाचित कथेच्या ओघामध्ये त्याचा आपोआपच उलगडा झालेला असेल.

Chapters

Related Books